नमस्कार मंडळी,

‘कविताष्टक’, हे माझं तिसरं पुस्तक तुमच्या हाती देतांना मला अत्यंत आनंद होत आहे.
या आधी माझा “गोष्ट तुझी माझी” हा कविता संग्रह आणि “संवादाक्षरे” हा संवाद संग्रह प्रकाशित झालेला आहे.

जसे “हायकू” म्हणजे तीन ओळींचे काव्य, “चारोळी” म्हणजे चार ओळींच्या कविता, तसेच “कविताष्टक” म्हणजे आठ ओळींच्या कविता. यात निरनिराळे कवितांचे प्रकार, जसे की गझल, मुक्तछंद, ओव्या, छंदबद्ध इत्यादि हाताळण्यात आलेले आहेत. सगळ्याच कविता आठ ओळींच्या आहेत फक्त गझल प्रकारातील कविताष्टकात “मतला” (मथळा) वगळून आठ ओळींचा घाट घातला आहे. आशा करतो की तुम्हाला “कविताष्टकं” नक्की आवडतील…!

1 Kavitashtak

तुम्ही ‘कविताष्टक’ amazon.com या संकेतस्थळावरून विकत घेऊ शकता. पुस्तकाची लिंक:http://amzn.eu/7BVwX3r . हे पुस्तक e-book असून, तुम्हाला amazon kindle app वरूनचं ते वाचता येईल. kindle app तुम्ही तुमच्या मोबईल, laptop किंवा ipad वर, google किंवा apple store मधुन free of cost download करू शकता, या link वरूनhttps://www.amazon.co.uk/kindle-dbs/fd/kcp. माझ्या (लेखका) विषयी अधिक माहिती या link वर आहे https://www.amazon.co.uk/Sarang-Kusare/e/B0721Y1V86/ref=dp_byline_cont_ebooks_1.

खालील links वरून “गोष्ट तुझी माझी” आणि “संवादाक्षरे” खरेदी करता येतील:

गोष्ट तुझी माझी – http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5107332806760751159

Gosth tujhi majhi

संवादाक्षरे – http://amzn.eu/gjeYCn8

संवादाक्षरे

तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास किंवा प्रतिक्रिया कळवायच्या असल्यास किंवा पुस्तकातील चुका सांगायच्या असल्यास तुम्ही मला  kusaresarang@gmail.com  किंवाpoeticallytumchach@gmail.com या पत्यावर email करू शकता.

आणि एक शेवटचं आणि महत्वाचं सांगायचं राहिलं…हा message तुमच्या like-minded मित्र मैत्रिणींमध्ये, social groups मध्ये, WhatsApp, Facebook वर  please share करा…जेणेकरून त्यांना ह्या नवीन आणि इतर पुस्तकांविषयी कळेल…!

धन्यवाद..!
आपला नम्र
सारंग जयंत कुसरे