मातीचा स्वभाव कायम तोच राहिला
दुष्काळाने अतिवृष्टीने खुपदा प्रयत्न करून पाहिला
पाण्याचे प्रमाण थोडे झाले खाली वर
पण मातीला खुप काळ नाही बंदिस्थ करू शकला ज्वर
आताशा माती झाली आहे नापिक म्हणतात वेडे लोक
माती मात्र हसते, म्हणते हा तर खूप मोठा जोक
मी आहे जशी अंतस्थ तशीच मी राहिल
आज्ञा येईल तेव्हाच रानी दुसऱ्या मी जाईल

K Sarang