तळ्यात आलो की आठवण मळ्याची
तपस्चर्येसमयी आठवण फळाची
काय बरे अन काय वाईट
नेमके उत्तर कुणास माहित
संपुर्ण असे जर काहिच नाही
का हिंडतो मी दिशा दाही
उत्तरे मिळतात पण प्रश्ने पुन्हा
काय ही सजा अन कसला गुन्हा

K Sarang