तू हो म्हणालीस, बरं वाटलं…नाही म्हणजे छानच…!
पण हेच जर गतजन्मी म्हणाली असतीस तर…
तर, चित्र काही और असलं असतं आज
मी असा दुसऱ्या ध्रुवावर नसतो गं गेलो
कुठे तरी तिथेच जवळपास रुंजी घातली असती
त्या तिथल्या बागेत, माझ्या आवडत्या फुलाभोवती…!

K Sarang